73) 40 dollars or equivalent for guidance on any topic (wa.me/919539456578)
Thursday, March 16, 2006
A poem.. that's all.
गालिब,
मला दुःखाएवढं
मोठ व्हायचं आहे
भोवतालच्या अंधाराला
वणवा नाही लागला
तरी चालेल
पण माझ्या शब्दांचे दिवे
तरंगताहेत त्यावर
एवढंच पाहायचंय मला
माझ्या जिवावर
पडत चाललेल्या
आत्महत्यांच्या गाठी
पार करत
मरेपर्यंत जगायचंय मला
तुझ्यासारखच!
~ किशोर कदम
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)